घरक्रीडाRavindra Jadeja : क्रिकेटर रवींद्र जडेजा गृहकलह; वडिलांनी केले सूनेवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Ravindra Jadeja : क्रिकेटर रवींद्र जडेजा गृहकलह; वडिलांनी केले सूनेवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Subscribe

रवींद्र जडेजाचा विवाह झाला नसता तर, बरे झाले असेत. कारण आम्ही या परिस्थिती तरी राहिली नसतो, असे विधान रवींद्र जडेजा यांचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी केली आहे.

गांधीनगर : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रवींद्र जडेजा हा कौटुंबिक वादामुळे चर्चेत आला आहे. रवींद्र जडेजा यांच्या वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी दैनिक भास्कर वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सून रिवाबा जडेजावर गंभीर आरोप केले आहे. वडील अनिरूद्ध सिंह जडेजाचे सर्व आरोप रवींद्र जडेजाने फेटाळले आहे.

रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा म्हणाले, “रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांच्या विवाहनंतर अवघ्या तीन महिन्यातच कुटुंबात वाद होण्यास सुरुवात झाली होती. आता कुटुंबिक वाद एवढा वाढला आहे की, सध्या मी रवींद्र जडेजासोबत राहत नाही तर, जामनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतात. मी माझे आयुष्य हे 20 हजाराच्या पेन्शनवर सुरू आहे. रिवाबाने माझ्या मुलावर जादू गेली आहे, असा आरोपही रवींद्र जडेजाच्या मुलांनी केला आहे. माझा मुलगा हा खूप वाईट वाटते. जर रवींद्र जडेजाचा विवाह झाला नसता तर, बरे झाले असेत. कारण आम्ही या परिस्थिती तरी राहिलो नसतो”, असे अनिरुद्ध सिंह जडेजा व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nitesh Rane : “अभिषेक घोसाळकरांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच”, नितेश राणेंचा दावा

अनिरुद्ध सिंह जडेजा म्हणाले, “आमच्या कुटुंबाचे एक ‘जड्डूस’ नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल मुलगी नयनाबा पाहत आहे. पण रिवाबाला हे हॉटेल तिला तिच्या नावावर हवे होते. यावरून परिवारात भांडण सुरू झाली. यानंतर आमचे कुटुंबात वाद होण्यास सुरुवात झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Ravindra Waikar & ED : अजूनही निष्ठा ‘मातोश्री’वरच… पण ईडीचा तुरुंगवास नको; रवींद्र वायकरांची व्यथा

वडिलांच्या आरोपावर जडेजाने दिले स्पष्टीकरण

वडिलांनी केलेल्या आरोपावर रवींद्र जडेजाने ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. या ट्वीटमध्ये रवींद्र जडेजा म्हणाला, “ही मुलाखत खोटी आणि चुकीची आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की, ज्या सोशल मीडियावर लिहू शकत नाही. माझ्या पत्नीला बदनाम केले जात आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -