दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी विजय.
आरसीबी २० षटकांत ९ बाद १३७.
रबाडाने सुंदर (१७),शिवम दुबे (११) आणि उदाना (१) यांनाही केले बाद.
रबाडाने पाठवले विराट कोहलीला माघारी. कोहलीने केली ३९ चेंडूत ४३ धावांची खेळी.
फिंच (१३), एबी डिव्हिलियर्स (९), मोईन अली (११) बाद.
आरसीबीची अडखळती सुरुवात.देवदत्त पडिक्कल (४) माघारी.
दिल्लीची २० षटकांत ४ बाद १९६ अशी धावसंख्या.
पंत आणि स्टोइनिसची अखेरच्या षटकांत फटकेबाजी. पंतच्या २५ चेंडूत ३७ धावा आणि स्टोइनिसच्या २६ चेंडूत नाबाद ५३ धावा.
पृथ्वी शॉ ४२ धावांवर बाद. त्याने या धावा २३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केल्या. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले.
Wicket! Short ball down leg, and it gets the wicket.
Prithvi Shaw departs after his quick-fire innings of 42. Siraj picks up his first wicket of #Dream11IPL 2020.
Live – https://t.co/PQy3NUXSzq #RCBvDC pic.twitter.com/OvCzUDDgeZ
— IndianPremierLeague (@IPL) October 5, 2020
दिल्लीची पॉवर-प्लेच्या ६ षटकांनंतर बिनबाद ६३ अशी धावसंख्या.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दिल्लीच्या सलामीवीरांची आक्रमक सुरुवात.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय.
Match 19. Royal Challengers Bangalore win the toss and elect to field https://t.co/0nnpEEtos8 #RCBvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 5, 2020
हे दोन्ही संघ चांगली कामगिरी करत असून त्यांना चार पैकी तीन सामने जिंकण्यात यश आले आहे.
आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होत आहे.