घरक्रीडाआतिष तोडकर विजेता

आतिष तोडकर विजेता

Subscribe

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज स्मृती कुस्ती स्पर्धेतील फ्री-स्टाईल प्रकाराच्या ५७ किलो वजनी गटात आतिष तोडकर विजेता ठरला. पुणे येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये सोलापूरने फ्री-स्टाईल प्रकारात आणि पुणेने ग्रीको-रोमन प्रकारात जेतेपद पटकावले. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ संघ, तसेच ५८० कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. सांगलीच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यांना दोन्ही प्रकारांमध्ये उपविजेतेपद मिळाले.

निकाल 

फ्री-स्टाईल –

- Advertisement -

५७ किलो : १) आतिष तोडकर, २) शुभम घोडे, ३) शुभम जगताप व गोविंद कपाटे
६१ किलो : १) सचिन दाताळ, २) दर्शन निकम, ३) केतन घारे व ऋषिकेश पाटील
६५ किलो : १) नीलेश हिरगुडे, २) सचिन शिंदे, ३) किशोर पाटील व अतुल नायकल
७० किलो : १) धीरज वाघमोडे, २) प्रथमेश गुरव, ३) इकलास शेख व विकास गोरे
७४ किलो : १) ओंकार हुलगे, २) प्रतीक मेहतर, ३) गौरव हजारे व शेख इमरान
७९ किलो : १) हनुमंत पुरी, २) अनिल पाटील, ३) पृथ्वी भोईर व समीर शेख
८६ किलो : १) मुंताजिर सरनोबत, २) सूरज शिंदे, ३) मोहित मुलानी व पृथ्वीराज पाटील
९२ किलो : १) रामचंद्र कांबळे,२) ओंकार चौघुले,३) शुभम गवळी व पृथ्वीराज पाटील
९७ किलो : १) सुबोध पाटील, २) प्रवीण सरक, ३) अनिल लोणार व उत्तम ठवरे
१२५ किलो : १) पृथ्वीराज पाटील, २) वैभव माने, ३) विजय पाटील व अक्षय मंगवडे

ग्रीको-रोमन –

- Advertisement -

५५ किलो : १) रोहित पाटील, २) अनिल पाटील, ३) अर्शद पिंजारी व विकास तपकीर
६० किलो : १) पार्थ कंधारे, २) राहुल कासरे, ३) रोहन भोसले व नाथा पवार
६३ किलो : १) अनिकेत मगर, २) सत्यम जगदाळे, ३) अमर बोराटे व विकास झुलपे
६७ किलो : १) मानतेश पाटील, २) प्रतीक आवारे, ३) विकास मोरे व लक्ष्मीकांत बिराजदार
७२ किलो : १) ओंकार शिंदे, २) धर्मेंद्र यादव, ३) अनिल कारंडे व श्रेयस मोरे
७७ किलो : १) कुलदीप इंगळे, २) शुभम शेळवी, ३) बाळू बिन्नर व श्रीकिसन जाधव
८२ किलो : १) ऋषिकेश जोशी, २) प्रथमेश थोरात, ३) उदय शेळके व रुपेश धर्माजी
८७ किलो : १) बबलू मुलाणी, २) ओंकार हुलावले, ३) उदय लोंढे व फिरोज शेख
९७ किलो : १) विश्वजीत रूपनकर, २) युवराज करडिले, ३) निकेतन पाटील व दर्शन चव्हाण
१३० किलो : १) दिग्विजय भोंडवे, २) तुषार ठोंबरे, ३) भूषण पवार व अनिकेत मांगडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -