घरक्रीडायावर्षी सचिन वाढदिवस साजरा करणार नाही

यावर्षी सचिन वाढदिवस साजरा करणार नाही

Subscribe

सचिनने सर्वांना घरी राहण्याची विनंती केली असून सरकारने दिलेल्या सर्व सूचना पाळा असं आवाहन केलं.

विश्व क्रिकेटमध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २४ एप्रिल हा सर्वात मोठा दिवस आहे. हा दिवस म्हणजे क्रिकेटचा भगवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. चाहते सचिनचा वाढदिवस दरवर्षी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करतात. परंतु यावेळी स्वत: च मास्टर ब्लास्टर म्हणाला आहे की कोरोना विषाणूच्या संकटामुळे तो त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


हेही वाचा – CoronaEffect: आयपीएल? काही काळ क्रिकेट विसरा आता – सौरव गांगुली!

- Advertisement -

सचिनने आपल्या ४७ व्या वाढदिवशी आयएएनएएसशी संवाद साधला. त्यात त्याने इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी टी-२० वर्ल्डकपवर आपलं मत व्यक्त केलं. या कठीण प्रसंगी सचिनने घरी राहण्याची विनंती केली असून सरकारने दिलेल्या सर्व सूचना पाळा असं आवाहन केलं. सचिनने वाढदिवसाच्या दिवशी आपल्या चाहत्यांकडून सर्वात मोठी भेट मागितली आणि ती भेट म्हणजे सर्वांनी घरी रहा. याच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा असतील.

 

View this post on Instagram

 

We all are responsible for ensuring that those who have tested positive for #COVID19 receive all our love and care & don’t feel any stigma. We must all practice #SocialDistancing but we shouldn’t isolate them from our society! We can win this war only by supporting each other.

- Advertisement -

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -