घरक्रीडाWPL Auction 2023: टॉप 10 महिला क्रिकेटपटूंवर कोट्यवधींचा पाऊस, कोणत्या देशाचे किती खेळाडू?

WPL Auction 2023: टॉप 10 महिला क्रिकेटपटूंवर कोट्यवधींचा पाऊस, कोणत्या देशाचे किती खेळाडू?

Subscribe

बीसीसीआयने महिलांसाठी आयपीएलची घोषणा केली आहे. आज मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध संघाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महिला क्रिकेटपटूंवर कोट्यवधींचा पाऊस पडला आहे. टॉप10 महिला क्रिकेटपटूंना तर कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. परंतु महिला आयपीएलच्या आजच्या लिलावात टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्यावर सर्वाधिक बोली लागली आहे.

टॉप 10 महिला क्रिकेटपटूंवर कोट्यवधींचा पाऊस –

- Advertisement -

4 कोटी – स्मृती मानधना (भारत) – RCB

3.2 कोटी – एश्ले गार्डनर (ऑस्ट्रिलिया ) – GG

- Advertisement -

3.2 कोटी – नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड) – MI

2.6 कोटी – दीप्ती शर्मा (भारत) – UPW

2.2 कोटी – जेमिमाह रॉड्रिग्ज (भारत) – DC

2.0 कोटी – शेफाली वर्मा (भारत) – DC

2.0 कोटी – बेथ मुनी (ऑस्ट्रिलिया) – GG

1.9 कोटी – पूजा वस्त्राकर (भारत) – MI

1.9 कोटी – ऋचा घोष (भारत) – RCB

1.8 कोटी – हरमनप्रीत कौर (भारत) – UPW

ऑस्ट्रेलिया संघातील 28 खेळाडूंनी या आयपीएल लिलावात भाग घेतला आहे. तर वेस्ट इंडीज 23, न्यूझीलंड 19, दक्षिण आफ्रिका 17, श्रीलंका 15, झिम्बाब्वे 11, बांगलादेश 9, आयर्लंड 6, युएई 4, अमेरिका, हाँग-काँग, नेदलँड्स आणि थायलंड प्रत्येकी 1, असोसिएट नेशन 8 खेळाडू. अशा मिळून विविध देशातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे.


हेही वाचा : महिला प्रीमियर लीगच्या लिलावाला सुरुवात, स्मृती मंधानावर सर्वाधिक बोली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -