घरक्रीडासूर्यकुमारला भारतीय संघात संधी कधी मिळणार?

सूर्यकुमारला भारतीय संघात संधी कधी मिळणार?

Subscribe

IPL 2020 संपल्यानंतर भारताचा संघ ऑस्ट्रलिया दौऱ्यावर जाणार आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव जो चांगल्या फॉर्मात आहे, त्याची निवड करण्यात आलेली नाही. यावरुन आता बरीच टीका केली जात आहे. कोणत्या कारणामुळे सूर्यकुमारला संघात घेतलं नाही, याचा खुलासा करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -