खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात आंदोलन करत पाहारा दिला. या शिवसैनिकांमध्ये राणा दाम्पत्याला...