"राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे किमान मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा राहणारचं, लोकांच्या आशीर्वादावर शिवसेनेची सत्ता येणारच'' असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला...