केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईकरांना पालिका आणि खासगी अशा २७५ सेंटरवर येत्या सोमवारपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. किमान ९ महिने पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. १८ वर्षांवरील ९२ लाख ३६...
महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे राज्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे दिसतेय.
दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. कालच्या तुलनेत आज पुन्हा मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल हीच...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. हजारोंच्या घरात गेलेली राज्यातील रुग्णसंख्या आज दीडशेवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे कोरोना महामारी नियंत्रणात आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही आज कालच्या तुलनेत मोठी घट...
राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस आटोक्यात येत असून रुग्णसंख्या कमी होत आहे. विशेष म्हणजे कोरोना मृतांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 973 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. मात्र काल आणि आज कोरोनाबाधितांची संख्या कायम राहिली असल्याचे दिसत आहे. मुंबई गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या 200 च्या आत राहिली आहे. यात गेल्या 24 तासामध्ये मुंबईत 128 कोरोनाबाधित...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 1151 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594...
राज्यात गेल्याकाही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र आज नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काल 900 वर पोहचलेली रुग्णसंख्या आज पुन्हा 1 हजारांच्या पार गेली आहे. तर मृतांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली...
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यात आज कोरोना रुग्णसंख्या हजारांवरून थेट 900 पर्यंत घसरली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तर मृतांचा संख्या 4 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात...
जीवघेण्या कोरोना महामारीचे हे अखेरचे वर्ष असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने २०२२मध्ये कोरोनाचा अंत होईल असे भाकीत केले होते. पण सध्या जगावर कोरोनाच्या नव्या रुपाचे संकट घोंघावत आहे. कोरोनातून लवकर बरे व्हायचे असेल तर...