Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग कोरोना

टॅग: कोरोना

Health Minister Rajesh Tope informed about Monkey Pox disease

कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही, पण…. – राजेश टोपे

अडीच वर्षांपासून महाराष्ट्रसहर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, या...

पहिलाच कोरोना रुग्ण आणि संपूर्ण उत्तर कोरियात लॉकडाऊन जाहीर

उत्तर कोरियात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच उत्तर कोरियात कोरोना बाधित आढळून आला आहे. या पहिल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी गुरुवारपासून देशभरात लॉकडाऊन...

देशात कोरोनाचा वेग मंदावला, चौथ्या लाटेची शक्यता धूसर

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची दाट शक्यता जाणवत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची मोठ्याप्रमाणात घट झाली असून मृत्यूंची संख्या सुद्धा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या...
50 lakh a india health expert raised question on who report on covid 19 related death in india covid 19 death in all over world in last two years

भारतात कोरोनामुळे 47 लाख मृत्यू झाल्याचा WHO चा दावा; पण सरकारी आकडेवारी वेगळीच

देशात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने थैमान घातले. यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला. दरम्यान जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान भारतात कोरोनामुळे तब्बल 47 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अशी माहिती जागतिक आरोग्य...
Amit Shah said Citizenship Reform Act will be implemented at after corona ends

कोरोना संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल – अमित शहा

कोरोनाची लाट संपताच नागरिकत्न सुधारणा कायदा लागू केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी त्यानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. ते सिलीगुडी येथे एका सभेला संबोधित करताना बोलत होते. पश्चिम...
rajesh tope has hinted that the use of masks may become mandatory in the state in the wake of corona

राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

"राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क...
children vaccination corona vaccine covaxin for 6 to 12 years bharat biotech get dcgi approval

children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या...

कोरोना महामारीच्या नव्या लाटेच्या भीतीने आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 12 वर्षांपेक्षा लहान मुलांनाही कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे. यासाठी दोन लसींची निवड करण्यात आली आहे. 5-12 वर्षे वयोगटातील मुलांना...
corona omicron and its 9 sub types driving coronavirus surge in delhi

corona: omicron च्या 9 सब व्हेरिएंटचा दिल्लीत हैदोस! जीनोम सिक्वेसिंगमधून मोठा खुलासा

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. मात्र वेगाने वाढणाऱ्या या कोरोना रुग्णसंख्येमागे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार,...
Coronavirus Cases Today 1150 new corona cases in india and 4 death

Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 124 नवे रुग्ण, 113 कोरोनामुक्त

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असतानाच आता राज्यातही रुग्णसंख्या वाढतेय. राज्यात गेल्या 24 तासात 124 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे....

Maharashtra Corona Update : राज्यात आज 113 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईत 52...

राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाची दहकता आता कमी झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 113 नवे रुग्ण आढळून आहेत. तर अॅटिव्ह रुग्णांची संख्या देखील हजारांच्या खाली पोहचली...