बीरभूम जिल्ह्याच्या रामपुरहाटमध्ये झालेल्या हिंसेत ८ लोकांना जिवंत जाळल्याची चर्चा देशभरात होत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुपारी हिंसेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना जाऊन भेटल्या. त्यांनी सर्व पीडित कुटुंबियांसोबत बातचीत केली आणि...
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी भागातील मॅनागुडीमध्ये बिकानेर एक्स्प्रेस (१५६३३) रुळावरून घसल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार गाडीचे १२ डब्बे रुळावरून घसरले. ही...
देशात गेल्या १३ दिवसांपासून १८ टक्के कोरोना दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे देशात दररोज १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सध्या देशात ८ लाखांहून अधिक सक्रीय...
पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पश्चिम बंगालच्या सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांच्या अनुषंगाने कडक निर्बंध लागू केले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच कार्यालय...