मुंबईत मागील २४ तासात ३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज शून्य मृत्यू नोंद करण्यात आलीये. त्याचप्रमाणे ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
#CoronavirusUpdates
७ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/YE4ZwIqi8G
— माझी Mumbai, आपली BMC...