Tuesday, May 24, 2022
27 C
Mumbai
घर टॅग मुंबई

टॅग: मुंबई

Mumbai beat Delhi in the last match of the IPL

IPL 2022 : मुंबईने चार वर्षांनी घेतला दिल्लीचा बदला

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली संघाला शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता, मात्र, दिल्लीला...
megablock on central railway

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असेल मेगा ब्लॉक

शनिवारी रात्री मुंबई लोकल प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विकेन्डच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लॅन केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मध्य व पश्चिम रेल्वेने शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घोषीत केला आहे...
BEST's contract workers went off strike after assurances from the administration

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अगोदर बेमुदत संपाचा इशारा नंतर माघार

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात भाडे तत्वावर बसगाड्या चालविणाऱ्या एम्. पी. ग्रूप कंत्राटदाराने कंत्राटी बस चालकांचे वेतन, पी. एफ.चे पैसे न दिल्याने मंगळवारी कुलाबा, वांद्रे, कुर्ला, वडाळा व विक्रोळी या पाच बस डेपोमधील बस चालकांनी...
Covid-19: Centre decreases gap between second and third doses to 90 days for international travellers says BMC

Covid Vaccination : परदेश वारी करणाऱ्यांसाठी Booster Dose बाबत BMC ची नियमावली, वाचा

भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी नागरिकांचे लसीकरण अद्यापही सुरु आहे. दरम्यान मुंबईहून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आता दोन डोसनंतर 90 दिवसांनी बूस्टर डोस देण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान BMC ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या लसीच्या...
Congress opposes opening of Uttar Pradesh government office in Mumbai

उत्तर प्रदेश सरकारने गुजरात, पंजाब, दिल्लीत कार्यालय उघडण्याचा निर्णय का घेतला नाही? – सचिन...

मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांसाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.या योगी सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्वतुळात पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत...
Uttar Pradesh Government Office to be opened in Mumbai, announced by Chief Minister Yogi

मुंबईत सुरू होणार उत्तरप्रदेश सरकारचे कार्यालय, मुख्यमंत्री योगींची घोषणा

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना काळात राज्यामध्ये स्थलांतरित नागरिकांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांसाठी कार्यालय सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे....
local first class ticket fare decrease

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते दहिसर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. आठवड्याच्या...
raj thackeray ayodhya visit mns preparation

raj thackeray ayodhya visit : चलो अयोध्या! राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी, मनसेचं शिष्टमंडळ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. राज ठाकरे 5 जूनला आपल्या कुटुंबासोबत अयोध्यात जाणार आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत नसला तरी,...
raj thackeray lalu prasad yadav landed in loudspeaker controversy said attempt to break this country

Loudspeaker Row : लाऊडस्पीकर वादात आता लालूप्रसाद यादव यांची उडी, म्हणाले…

चारा घोटाळा प्रकरणातील दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (RJD)) सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना अलीकडेट जामीन मंजुर झाला. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र बुधवारी...
loudspeaker row in maharashtra mumbai muslim religious leader announcement on azan

Loudspeaker Row : मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरुंचा मोठा निर्णय: लाऊडस्पीकरशिवाय होणार पहाटेची अजान

महाराष्ट्रात सुरु असलेल्या लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लीम धर्मगुरुंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटेची अजान लाऊडस्पीकरशिवाय होणार आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील सुमारे 26 मशिदींच्या मौलवी आणि ट्रस्टींची बैठक...