Monday, May 23, 2022
27 C
Mumbai
घर टॅग राजेश टोपे

टॅग: राजेश टोपे

Rajesh Tope said fourth covid wave is not very big there are less corona patients are active in the state

कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही, पण…. – राजेश टोपे

अडीच वर्षांपासून महाराष्ट्रसहर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, या...
Rajesh Tope reacted on increase number of corona patients

ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत आहे, याचा अर्थ… – राजेश टोपे

देशात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत आहे. मात्र, महाराष्ट्रात मात्र चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ओरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईत रुग्णवाढीची गती कमी असून काही ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी...
rajesh tope has hinted that the use of masks may become mandatory in the state in the wake of corona

राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

"राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क...
Maharashtra Corona Update 359 new corona patient found and no patient deaths have been reported in 24 hours

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३५९ नव्या रुग्णांची वाढ; मार्च महिन्यात तिसऱ्यांदा आज...

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल, मंगळवारी राज्यात 460 नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. पण आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे....
460 new corona patient found and 5 deaths in 24 hours in Maharashtra

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! 24 तासांत 460 नव्या रुग्णांची वाढ, तर 5...

राज्यात काल, सोमवारी 18 एप्रिल 2022 नंतर सर्वाधिक घट झालेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची नोंद झाली होती. काल राज्यात 225 नव्या कोरोनाबाधित आढळले होते आणि एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र आज राज्यातील रुग्णसंख्येत...
maharashtra corona update patients 222 discharged today 149 new cases in the state today

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत सर्वाधिक घट! 24 तासांत 225 रुग्णांची वाढ, तर एकही...

मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस आधिकाधिक घट होताना दिसत आहे. आज देखील पहिल्यांदाच राज्यात सर्वात मोठी रुग्णसंख्येत घट झाली आहे. 18 एप्रिल 2020 पासूनची राज्यातील ही सर्वाधिक घट असलेली रुग्णसंख्या आहे....
525 new corona patient found and 9 deaths in 24 hours in Maharashtra

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ५२५ नव्या रुग्णांची वाढ, ९ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ५२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६७ हजार ९१६वर पोहोचली...
Maharashtra Corona Update 467 new corona patient and 234 new omicron patient found in 24 hours

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ४६७ नव्या रुग्णांची वाढ, तर २३४ ओमिक्रॉनबाधित आढळले

राज्यात काल, बुधवारी एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच राज्यात काल एकही कोरोना मृत्यूची नोंद झाली नव्हती. तसेच काल ५४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. आज राज्यातील कोरोना...
Maharashtra Corona Update 544 new corona patient found and No patient deaths have been reported in today

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे आज राज्य सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे, अशा १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल...
407 new corona patient found and 4 deaths in 24 hours in Maharashtra

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट! २४ तासांत ४०७ नव्या रुग्णांची नोंद, ४...

महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. महाराष्ट्र आता कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. आज ५०० हून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली...