महाराष्ट्रसारख्या राज्याच्या पोलीस महासंचालकाचे पद हे मागील १ वर्षापासून रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे. मागील १ वर्षापासून पूर्णकालिक महासंचालकाची नेमणूक न झाल्याने सद्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा...