जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे दररोज रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे भारतातही कोरोनाच्या तिसरी लाटेला सुरुवात झाली असे म्हटले जातेय. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,17,100 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत....
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. भारतातही दिवसभरात 70 हजारांच्यावर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशात सुप्रीम कोर्टातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सुप्रीम कोर्टातील दोन न्यायाधीशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे...