बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्याच्या चित्रपटाची चाहत्यांकडून सर्वाधिक वाट पाहिली जाते तो अभिनेता म्हणजे आमिर खान. प्रत्येक पिढीतील लोकांना मिस्टर परफेक्शनिस्टचे चित्रपट आवडतात. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून आमिर चित्रपटाच्या आशयाकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या दंगल, धूम...