Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Ajit pawar

टॅग: ajit pawar

Deputy Chief Minister Ajit Pawar criticized the UP government

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

मुंबईः महाविकास आघाडीमधील धुसफूस अखेर नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडच्या कानावर घातलीय. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. नाना पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय...
Deputy Chief Minister Ajit Pawar criticized the UP government

सगळ्यांना सगळीकडे कार्यालये काढण्याचा अधिकार, आम्ही महाराष्ट्राचे कार्यालय यूपीत उघडू – अजित पवार

कुणी कुठे कार्यालय काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत, त्याला आमचा विरोध नाही. आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो, असे...
Ajit Pawar criticized Nana Patole

झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकाने झाकून ठेवावी – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. यावेळी अजित पवार यांनी नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये...

बारामतीच्या विकासकामांवर दादांचा वॉच, रात्री ११ वाजता साईट विझीट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाबद्दल नेहमीच प्रामाणिक असतात. प्रत्येक कामावर करडी नजर ठेवून ते काम दर्जेदार झाले पाहीजे हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे पहाटेपासून अजित पवार आपल्या कामाला सुरुवात करतात. काल रात्री अकरा...
ajit pawar criticism of Raj Thackeray's agitation loss of state

राज ठाकरेंनी आतापर्यंत केलेली आंदोलन राज्याच्या नुकसानीची, भूमिकाही बदलल्या, अजित पवारांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी परप्रांतीय, टोलनाका अशा भूमिका घेतल्या होत्या. यानंतर आता त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिका या राज्यासाठी नुकसानीच्या राहिल्या आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली...
Ajit Pawar targets Raj Thackeray Activists commit crimes but leaders look around from gallery

कार्यकर्त्यांवर गुन्हे होतात पण नेते गॅलरीमधून इकडे तिकडे बघतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात आणि नेते मात्र गॅलरीमध्ये येऊन इकडे तिकडे पाहतात अशा शब्दात अजित पवारांनी राज ठकारेंवर हल्लाबोल केला आहे. राज...
Ajit Pawar criticized Raj Thackeray

‘घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्या, आमचे काही म्हणणे नाही’

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सर्व धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. सुप्रीम कोर्टाने...
Ajit Pawar criticized Raj Thackeray

कायदा हातात घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण पाहतोय, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांचे राज्यात जातीय तेढ वाढवण्याचे काम सुरू आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांना सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. रवी राणा आणि नवनीत राणा दांपत्याच्या आजच्या स्थितीवरून कायदा हातात घेणाऱ्यांची काय अवस्था होते...
ajit pawar criticism of Raj Thackeray's agitation loss of state

कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेतून भोंग्यावरुन थेट ४ तारखेचा इशारा दिला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय....

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, राजेश टोपेंचा इशारा

देशात कोरोना रूग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णसंख्या वाढत असल्याने आढावा बैठक घेत संबंधित राज्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास...