बंगाली चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक चॅटर्जी यांचं वयाच्या 58 व्या वर्षी दुःखद निधन झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक चॅटर्जी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक चॅटर्जी यांच्या जाण्याने बंगाल चित्रपटसृष्टीला मोठा...