Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Ashish shelar

टॅग: ashish shelar

ashish shelar slams shivsena sanjay raut over babri demolished

संजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

भाजप आमदार आशिष शेलारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंसाठी भाजपनं अनुशासन पाळलं आहे परंतु संजय राऊत यांच्यासाठी अनुशासन पाळणार नाही. ऐशी की तैशी करु असा इशारा भाजप आमदार आशिष...
devendra fadnavis slams shivsena uddhav thackeray on Babri and told the history of those who demolished Babri

भोंगे उतरवण्यात हातभर फाटली आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली, फडणवीसांनी बाबरी पाडणाऱ्यांचा इतिहासच सांगितला

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन टीका आणि आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ज्यांची हातभर फाटते आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. बाबरी पाडणाऱ्याऱ्यांची...
Devendra Fadnavis criticizes cm Uddhav Thackeray You are not Maharashtra Hindu and Hindutva

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

आजचा दिवस हा अनेक महनियांना वंदन करण्याचा दिवस. पण काही लोकांना असे वाटते, ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राची 12 कोटी जनता...
ashish shelar slams shivsena sanjay raut over babri demolished

फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म, आशिष शेलारांचा घणाघात

भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपच्या पोलखोल सभेतून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार केल्यामुळे...
Ashish Shelar accused of selling government land in Bandra at low prices

मविआला “डोस” मिळेलच पण जनतेने वेळेत बूस्टर डोस घ्यावा, आशिष शेलारांचा खोचक टोला

राज्यात सभांचा राजकीय धडाका होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा होणार आहे. तर भाजपची १ मे रोजी मुंबईत बूस्टर डोस सभा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामांबाबत हा डोस...
ashish shelar slams shivsena sanjay raut over babri demolished

राष्ट्रवादीकडूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचा प्रयत्न, आशिष शेलारांचा आरोप

मुंबईः अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जे शिवसेनेकडे गेलंय ते हवं असल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचे वेगवेगळे प्रयोग राष्ट्रवादीकडून केले जातात, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आशिष शेलारांनी...
Ashish Shelar slams shivsena over bjp polkhol abhiyan vehicle attack and shivsena agnry over rana

सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक, आशिष शेलारांचा आरोप

महाराष्ट्रात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक निर्माण झाले असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. राणा दाम्पत्यांविरोधातील शिवसैनिकांचा आक्रमकपणा, मोहित कंबोज यांच्या गाडीवर करण्यात आलेला हल्ला...
ASHISH SHELAR

…तर ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

मुंबईः टिक फॉर टॅकला आम्ही घाबरत नाही. टिक फॉर टॅकला उत्तर द्यायला गेली 27 वर्ष आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीनं उत्तर देऊ. ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर...
bjp press pravin darekar slams thackeray government we will also give reaction on political happened

ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. कायदा हातात घेण्याचे काम ज्या पक्षाचे सरकार आहे तोच पक्ष घेत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात सरकारच्या मार्गदर्शनाखाली उच्छाद मांडण्यात आला आहे. सुरुवात चेंबूरला झाली. आमदार प्रसाद लाड यांच्या...

सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत, आशिष शेलारांचा आरोप

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु राज्या गेल्या काही दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेला नाही, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. मात्र, याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. सरकारचा नियोजनशून्य...