मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे या सहा किल्ल्यांच्या विकासाबरोबरच जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. या किल्ल्यांच्या विकासाबाबतचा सविस्तर आराखडा यापूर्वी तयार करण्यात...