Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग BCCI

टॅग: BCCI

उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल; सौरव गांगुलीकडून मलिकचे कौतुक

इंडियन प्रिमीयर लीगनंतर (आयपीएल) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारत दौरा करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आयपीएलनंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात भारतीय नियामक...

IPL 2022: पाऊस पडल्यास फायनलमध्ये ‘हे’ संघ खेळणार, जाणून घ्या बीसीसीआयचा नवा नियम

इंडियन प्रिमीयर लीग (Indian Premier League) स्पर्धेचे सर्व लीग सामने संपले असून आता प्ले ऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) दाखल झालेल्या चार संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे. या चार संघांपैकी पहिल्या दोन संघांत क्लालिफायर (Qualifier...
BCCI announcement Team india for Test match against England

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा

इंग्लडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडायाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला...
Indian team for India-South Africa T20 match announced

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. संघात...

Vijay Yadav : भारतीय माजी खेळाडूच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआय मदत करण्याची शक्यता

भारताचे माजी क्रिकेटपटू विजय यादव यांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू पुढे सरसावले आहेत. विजय यादव यांची किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. तसेच त्यांना दोन वेळा हृदयविकाराचे...

Women T-20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंजसाठी बीसीसीआयने केली सर्व संघांची घोषणा

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाची सांगता आता अवघ्य काही दिवसांत होणार असून, दुसरीकडे महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. शिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला टी-20 चॅलेंजसाठी तीन संघाची...

दुखापतीमुळे भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग (आयीपीएल) संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका खेळणार आहे. पाच टी 20 सामन्यांची ही मालिका असणार असून, आयपीएलमधील अनेक खेळाडूंसाठी या दौऱ्यात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दक्षिणा आफ्रिका दौऱ्यानंतर...

अमित शाह सौरव गांगुलीची डिनर डिप्लोमसी, दादा भाजपमध्ये जाणार

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. केंद्रीय ग्रहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी शुक्रवारी सौरव गांगुली यांच्या घरी...

साहाला धमकवणं पत्रकार मजुमदारांना पडलं महागात; बीसीसीआयने घातली दोन वर्षांची बंदी

भारताच्या कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणारे ज्येष्ठ पत्रकार बोरिय मजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी नकार दिल्याबद्दल मजुमदार यांनी साहावर शब्दीक टीका केली होती. भारतीय क्रिकेट...

Women’s T20 Challenge: ‘या’ मैदानात होणार महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा, बीसीसीआय सचिव जय शाहांची...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयपीएल 2022 च्या प्लेऑफ आणि अंतिम वेळापत्रकाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयने महिलांचे टी-२० चॅलेंज स्पर्धाही आयोजित केली जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. या स्पर्धेचा अंतिम...