Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर टॅग BJP

टॅग: BJP

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंना यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना बोलले होते. या वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या...
Corona vaccination: Mamata Banerjee announces free vaccination for all above 18-year in West Bengal

पश्चिम बंगालमधील विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल नसून मुख्यमंत्री असणार; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील विद्यापीठांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पंश्चिम बंगालमधील विद्यापीठांचे कुलपती (Chancellor of the Universities) हे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असणार असल्याचा निर्णय घेण्यात...
Banner in the pune area against Chandrakant Patil of NCP Youth Congress

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, उडवली खिल्ली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी...
Sambhaji Raje Chhatrapati declares i will independently contest Rajya Sabha elections

संभाजीराजेंकडे सूचक म्हणून 10 आमदारही नाहीत, उमेदवारी मागे घेणार? शुक्रवारी पत्रकार परिषद

मुंबईः शिवसेनेची उमेदवारी संभाजीराजेंनी नाकारल्यानंतर आता ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर संजय राऊतांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे, पण...
maharashtra ed conection which shiv sena leader has been on ed radar know details in marathi

सरनाईक राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात, शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई?

राज्यात सध्या राज्य सरकारविरुद्ध केंद्र तपास (Enforcement Directorate) यंत्रणा असा संघर्ष सुरु झालाय. या तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील प्रामुख्याने शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचे शस्त्र उगारले जात आहे. अशात आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल...

सहाव्या जागेचे त्रांगडे…

यंदा होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संभाव्य विजयी उमेदवारांचे धक्कादायक निकाल लागतील अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यामध्ये सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी...
Piyush Goyal and Sahastrabuddhe's candidature for Rajya Sabha from BJP confirmed

भाजपकडून पियूष गोयल आणि सहस्त्रबुद्धे यांना उमेदवारी निश्चित, धनंजय महाडिक तिसरे उमेदवार?

शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती संजय...

ओबीसी आंदोलनाची धग वाढली, श्रेय घेण्यासाठी सर्व पक्ष सरसावले

इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी (obc political reservation) आवश्यक असणारा इम्पिरिकाल डाटा (imperial data) राज्य सरकारमार्फत जूनच्या पहिल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) धर्तीवर राज्यातही ओबीसी आरक्षण...
ओबीसी आरक्षणाप्रश्नी भाजपाचा मोर्चा म्हणजे नौटंकी! - नाना पटोले

ओबीसी आरक्षणाप्रश्नी भाजपाचा मोर्चा म्हणजे नौटंकी! – नाना पटोले

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालायावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ...
OBC reservation BJP's Morcha on Mantralaya Praveen Darekar Mungantiwar detained police

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून मंबईतील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मंत्रालयावर ओबीसी आरक्षणाविरोधातील मोर्चा...