मुंबईतील लहान - मोठ्या नाल्यांची साफसफाई ३१ मे ऐवजी १५ मे पर्यंत जादा यंत्रणा वापरून पूर्ण करण्यात येईल. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता अतिवृष्टी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती असल्यास मुंबईतील सखल भागात पाणी...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगमला मुंबई महापालिका आयुक्तांच्या नातेवाईकाकडून धमकी देण्यात आल्याचा दावा भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे नातेवाईक राजिंदर सिंह हे आपल्याला धमकी...
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आज गुरुवारी मुंबई महापालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पात यंदा महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडसाठीही ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई सागरी...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज...
मुंबई शहरात कोरोना रुग्णांनी ४० हजारांचा आकडा पार केला आहे. मागच्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती...