Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Bombay High Court

टॅग: Bombay High Court

आदित्य ठाकरेंच्या ‘या’ प्रकल्पाला मुंबई हायकोर्टाचा धक्का

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 'तिथे झालेले बांधकाम हे पर्यावरण...

राज्यात बालविवाहामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढले; 15 हजारांहून अधिक बालकं कुपोषणाचे शिकार

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात बालविवाहमुळे कुपोषणाची समस्या वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षात 15 हजार 253 अधिक बालविवाह झाले. हे सर्व 16 जिल्हे आदिवासी बहुल भागातील आहेत....
parambir singh

परमबीर सिंहाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुंबई पोलिसांकडून पाच प्रकरणांचा तपास CBI कडे सुपूर्द

नवी दिल्लीः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणांचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडून काढून घेतला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष गुन्हे...
jaipur 7 children death due to mysterious disease in sirohi rajasthan

खळबळजनक! पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर निवासस्थानी हल्ला केल्यानं वातावरण चांगलेच ढवळून निघालेय. त्याच दरम्यान मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी रात्री एका एसटी कर्मचाऱ्याचा...

ST Workers Strike : कालची घटना नियोजनबद्ध होती, गोपीचंद पडळकरांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. तसेच राजकीय वातावरणात खळबळ उडालेली दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील...

ST Workers Strike : पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र – खासदार संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चप्पल आणि दगड भिरकवल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांच्या घरावरील हल्ला हे...

ST Workers Strike : आधी जल्लोष, मग नंतर आंदोलन का? आंदोलकांना कुणीतरी भडकवतयं- अजित...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चप्पल आणि दगड भिरकवल्याचेही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील...

ST Workers Strike: खरंतर पोलिसांचं अपयश; दिलीप वळसे पाटलांना अजितदादांचा घरचा आहेर

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आज दुपारी साडे तीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली. यावरून सध्या राज्यातील राजकारणात खळबळ...

Hanuman Chalisa: मनसेचा राजकीय कार्यक्रम, अन् मोहित कंबोजांचे मोफत भोंगेवाटप

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर भाजप नेते...
kanjurmarg metro car shed dispute should be settled amicably by both the governments says mumbai high court

Kanjurmarg Car Shed : कांजूरमार्ग मेट्रो कारशेड वाद सामंजस्याने मिटवा, राजकारण आणू नका; हायकोर्टाचा...

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढतोय. या मुद्द्यावरून शिवसेना- भाजपमध्ये आरोप- प्रत्योरोप सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकदा भाजपावर आरोप केलेत. या प्रकरणावर आता हायकोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य...