नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी भारतातून फरार झालेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयी मोठे वक्तव्य केले. या दोघांनाही आम्ही भारताकडे सोपवण्यास...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. मोदींनी जॉन्सन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं आहे. दोन्ही देशांचं धोरणात्मक संरक्षण, राजकारण आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्ताने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे हे दुसरे भाषण असणार आहे. या शुभ दिनी ४००...
भारत भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्स यांना सोमवारी पार्टीगेच स्कँडल प्रकरणामुळे नव्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे. येत्या गुरुवारी ते भारत दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पार्टीगेट स्कँडल हा कोरोना महामारी लॉकडाऊनदरम्यान सरकारी...
बंगलुरू येथे 7 आणि 8 मार्चला होणा-या आयजीएफ म्हणजेच भारत वैश्विक फोरमला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहणार आहेत. या फोरममध्ये सहभागी होणा-या विविध युनिकॉर्न्सचे संस्थापक आणि...
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. युक्रेनमधील असलेल्या परिस्थितीवर सतत चर्चा होत आहे. युक्रेनवर संयुक्त राष्ट्र महासभेचे ११ वे...
गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी आपल्या आण्विक सैन्याला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. NATO आणि EU देशांतील नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांसाठी आण्विक सैन्याने तयार...
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपीय देशांकडून रशियाविरोधात भूमिका घेण्यात येत आहे. रशियाची घेरेबंदी आता सुरु करण्यात आली आहे. कॅनडा युरोपीय संघ (ईयू) ने सुद्धा विमानांसाठीचे हवाई मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच फूटबॉल...
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने सुद्धा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचं सावट आणि ओमिक्रॉनचं संकट असूनही ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान ब्रिटनमध्ये त्यांनी लॉकडाऊन लागू केला. मात्र या लॉकडाऊनदरम्यान खुद्द पंतप्रधान जॉन्सन यांनीच पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे ड्रिंक पार्टीचे आयोजन...