आपल्याकडे कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमाची सुरूवात ही गणेश स्तवनाने किंवा जागरण-गोंधळाने करण्याची महाराष्ट्राची फार जुनी प्रथा-परंपरा आहे. याच परंपरेला जागून राज्य विविधमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात देखील गोंधळाने व्हावी, यात काही नवल नाही. राज्य विधिमंडळाचं यंदाचं...