संसदेचे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेचे ७०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माहितीनुसार ४ जानेवारीपर्यंत संसद परिसरातील ७१८ कर्मचाऱ्यांचा कोरोना...