ठाणे जीएसटी आयुक्तालय हद्दीत मुंबई झोनच्या अँटी-एव्हिजन विंगच्या अधिकाऱ्यांनी एका दाम्पत्याला जीएसटी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्या दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तसेच दोषी आढळल्यास या दाम्पत्याला ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड...
मुंबई विभागाच्या नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 70 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा लावला आहे. यामध्ये 14 हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असून मुंबई, नवी...