Wednesday, May 25, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Chandrakant Patil

टॅग: Chandrakant Patil

ओबीसी आंदोलनाची धग वाढली, श्रेय घेण्यासाठी सर्व पक्ष सरसावले

इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी (obc political reservation) आवश्यक असणारा इम्पिरिकाल डाटा (imperial data) राज्य सरकारमार्फत जूनच्या पहिल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) धर्तीवर राज्यातही ओबीसी आरक्षण...
OBC reservation BJP's Morcha on Mantralaya Praveen Darekar Mungantiwar detained police

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून मंबईतील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मंत्रालयावर ओबीसी आरक्षणाविरोधातील मोर्चा...

शिवसेनेनं संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा – चंद्रकांत पाटील

राज्यसभेसाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नावाला शिवसेनेकडून पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी उद्या जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे....
ncp warns to take action if bjp does not apologize to sharad pawar

चंद्रकांत पाटील व भाजपने शरद पवारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा… – रविकांत वरपे

भाजपच्या ट्विटर अकाऊंडवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक ट्विट केले...
chandrakant-dada-patil

ओबीसी आरक्षणावर सरकार निष्क्रिय – चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने त्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत, असा आरोप भाजपचे...

सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. मात्र, यावरून भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय, अशा तीव्र शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

बाळासाहेब थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरेंची चिंता नसावी : चंद्रकांत पाटील

मनसे आणि भाजपा यांच्या युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. भाजपाचा मनसेच्या भूमीकांना उघडपणे मिळणारा पाठींबा पाहता इतर राजकीय पक्षांनीही त्यांच्या युतीची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...

गल्ल्यागल्ल्यांसारख्या मारामाऱ्या राज्यात सुरू, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. गल्ल्यागल्ल्यांमध्ये जशा मारामाऱ्या होतायत. अशा प्रकारच्या मारामाऱ्या राज्यात जोरजोरात सुरू असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद...
Devendra Fadnavis slams mahavikas aghadi on petrol diesel price hike

हनुमान चालिसा पठणावर इतका राग का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करुन राणा दाम्पत्य पुन्हा अमरावतीला परतले असते.त्यांना वेगळ्या मार्गानेसुद्धा हाताळण्यात आले असते असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राणा दाम्पत्याला शिसेनेला मोठं करायचे असल्याचे दिसतय असा टोला देवेंद्र फडणवीस...

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

मुंबईः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. त्याच मुद्द्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...