Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Chief Minister Uddhav Thackeray

टॅग: Chief Minister Uddhav Thackeray

राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरू; अनिल परब प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबईः अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी...

आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबईः अनिल देशमुख, त्यानंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब (anil parab) यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, अनिल परबांचा शेकडो कोटींचा घोटाळा आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) परिवहन मंत्री अनिल...
Anil Parab responded after the ED inquiry

परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय आणि खासगी निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी

शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासातले नेते म्हणून अनिल परब यांना ओळखले जाते. परिवहन विभागातील...
Sanjay Raut reaction expectation that Sambhaji Raje should become the candidate of Shiv Sena

संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या ६ जागांवरील निवडणुकीवरुन (rajyasabha election) राज्यातील राजकारण तापलं आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांना शिवसेनेचा उमेदवार होण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा...

जेजुरी गडाच्या जतनासाठी १०९.५७ कोटी मंजूर, पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

श्री क्षेत्र जेजुरी गड (Jejuri fort) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (hief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन...

संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आगामी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना दोन उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा...

गिरणी कामगारांना ७५ हजार घरे देणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

गिरणी कामगारांना येत्या सहा महिने ते दोन वर्षात एमएमआरडीए क्षेत्रात ३०० ते ४५० चौरस फूटांची ७५ हजार घरे देण्यात येतील. यापैकी काही घरेही तयार आहेत. या घरांच्या किंमती परवडणा-या असतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री...

शेतकऱ्यांना दहा वाण मोफत देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य सरकार आता शेतकरी बांधवांना...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘इकबाल सिंह चहल : कोविड वॉरियर’ पुस्तकाचे प्रकाशन

कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या 'मुंबई मॉडेल' ची यशोगाथा 'इकबाल सिंह चहल...
cm uddhav thackeray slams bjp mns over loudspeaker matter

मंदिर बंद असताना रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते आता इतर वाजत आहेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर टोला

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी लिहिलेल्या कोविड वॉरियर या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोंग्यांवरुन सुरु असलेल्या विरोधकांच्या हंगामावर टीका केली आहे. वर्षभरापूर्वी राज्यात मंदिरे आणि प्रार्थना...