कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) दहशत संपूर्ण जगभरात पसरली आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून जगभरात पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनच्या हाहाकारामुळे चीनच्या काही शहरांमध्ये क्रूर लॉकडाऊन (China Lockdown) लागू केला आहे....