महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे राज्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे दिसतेय.
दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले...
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८३ इतके नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर...
राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून चौथ्या लाटेच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या डेल्टाक्रॉन व्हेरिएंटने जगभरात पुन्हा डोके वर काढले आहे. यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग सतर्क झाले आहे....
राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे देशासह राज्यातील कोरोना निर्बंध शिथील केले जात आहेत. दिलासाजनक बाब म्हणजे राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण सर्वाधिक आहेत. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या घट होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला...
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून दररोज नोंदवण्यात येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईत आज 26 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आजची संख्या दोनने कमी...
मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून मुंईत गेली अनेक दिवस दोन अंकी कोरोना रुग्ण संख्या नोंदवण्यात येत आहे. मुंबईत मागील २४ तासात केवळ २८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे....
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी संख्येत चढ उतार पाहायला मिळतोय. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवारी, १० मार्च रोजी मुंबईत ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या...
मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आज वाढली आहे. मागील २४ तासात राज्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल हिच संख्या ७७ इतकी होती. तर मुंबई...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या आत आली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई आज, मंगळावारी ६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत असला तरी मुंबईकरांना घाबरण्याचे कोणतेही कारण...