गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे सावट थैमान घालत आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील 24 तासांत...