नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत आहेत. दरम्यान या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना...