प्रा.किरणकुमार जोहरे
दर 100 वर्षांनी पृथ्वीवर कोणत्या साली कोणते साथीचे रोग येणार याचा आराखडा पृथ्वीवर आधीच बनवून ठेवला आहे आणि कठपुतलीप्रमाणे आपण ब्रम्हांडाच्या पसार्यात वावरत आहोत. कुणीतरी हुश्शार सजीव म्हणजे ‘बायोमेकॅनिकल मशीन्स’ ते ऑपरेट करतो...