कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळं गतवर्षी इंडियन प्रिमीयर लीग आयपीएल प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आली होती. तसंच, आयपीएलच्या आयोजनावेळी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बायो बबल तयार करण्यात आलं होतं. यंदा आयपीएलचे 15 वे पर्व असून, यंदाही खेळाडूंसाठी बायो बबलची निर्मीती करण्यात...