कोरोना व्हायरसबाबत संयुक्त राष्ट्र संघाने (UN) भारताला इशारा दिला आहे. यूएनच्या अहवालात असा दावा करण्यात आला की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे म्हणजेच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे एप्रिल ते जूनदरम्यान 2.4 लाख लोकांचा मृत्यू धाला आणि...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज...
मुंबई शहरात कोरोना रुग्णांनी ४० हजारांचा आकडा पार केला आहे. मागच्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती...
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता आणखी वाढवली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट जागतिक स्तरावरील डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी गंभीर आहे. परंतु या व्हेरिएंटला सौम्य प्रकार म्हणून...
मुंबईत लॉकडाऊन होणार हे अटळ झाले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार झाली तर लॉकडाऊन लागू करणार असा इशारा दिला होता. आज मुंबईतील...
मुंबईत मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोविडच्या दोन लाटा परतावून लावणाऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेल्या मुंबई महापालिकेच्या विविध खात्यातील २५९ अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा कोविड...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी तूर्त पूर्ण लॉकडाऊन होणार नाही. मात्र निर्बंध आणखी कडक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. कोरोना विषाणू रोखण्यासाठी गर्दी थांबविणे...
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. काल, बुधवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला होता. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील रुग्णसंख्या...