राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीमुळे रुग्णसंख्या पुन्हा झपाट्य़ाने वाढतेय. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कोरोनासंबंधीत निर्बंध कडक केले जात आहे. या निर्बंधांची नवी सुधारित नियमावली राज्य सरकारने 11 जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली, याअंतर्गत...