राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांचा आकडा वाढला तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना निर्बंधात शिथिलता आणता येणार नाही, असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी...