Monday, May 23, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Covid-19

टॅग: covid-19

first case of omicron sub variant ba 4 detected in india how deadly this coronavirus strain

Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा...

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 या सब व्हेरिएंटने भारतात एन्ट्री घेतली आहे. देशातील या सबव्हेरिएंटचा पहिला रुग्ण हैदराबादमध्ये आढळला आहे. गुरुवारी कोविड-19 जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोग्राममधून हे उघड झाले. भारतीय SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG)...
Covid-19: Centre decreases gap between second and third doses to 90 days for international travellers says BMC

Covid Vaccination : परदेश वारी करणाऱ्यांसाठी Booster Dose बाबत BMC ची नियमावली, वाचा

भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी नागरिकांचे लसीकरण अद्यापही सुरु आहे. दरम्यान मुंबईहून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आता दोन डोसनंतर 90 दिवसांनी बूस्टर डोस देण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान BMC ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या लसीच्या...
15-18 age group covid vaccination start from 3 january on 9 covid centre in mumbai

आंतरराष्ट्रीय संबंधित बाबींसाठी कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात

कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस घेण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यानुसार ९ महिन्यांवरून थेट ३ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्देशानुसार हा...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘इकबाल सिंह चहल : कोविड वॉरियर’ पुस्तकाचे प्रकाशन

कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या 'मुंबई मॉडेल' ची यशोगाथा 'इकबाल सिंह चहल...

पहिलाच कोरोना रुग्ण आणि संपूर्ण उत्तर कोरियात लॉकडाऊन जाहीर

उत्तर कोरियात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच उत्तर कोरियात कोरोना बाधित आढळून आला आहे. या पहिल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी गुरुवारपासून देशभरात लॉकडाऊन...

Tajinder Bagga Arrested: भाजपच्या नेत्याला दिल्लीतून अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना यांच्यावर पंजाब पोलिसांकडून मोठी करावाई करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी आज बग्गा यांना अटक केली आहे. पंजाब पोलिसांच्या या कारवाईवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी...
50 lakh a india health expert raised question on who report on covid 19 related death in india covid 19 death in all over world in last two years

भारतात कोरोनामुळे 47 लाख मृत्यू झाल्याचा WHO चा दावा; पण सरकारी आकडेवारी वेगळीच

देशात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने थैमान घातले. यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला. दरम्यान जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान भारतात कोरोनामुळे तब्बल 47 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अशी माहिती जागतिक आरोग्य...
hardeep singh puri on fuel price hike says center took his responsbility now states come on front

Fuel Price Hike : केंद्राने आपली जबाबदारी स्वीकारली आहे, आता राज्यांनी घ्यावी; इंधन दर...

देशात कोरोना महामारी, महागाई आणि आता सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागतोय. युक्रेन -रशिया युद्धामुळे देशातील खाद्यतेलासोबतच पेट्रोल- डिझेलच्या किमती देखील मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर या वाढत्या किंमतींवर आता केंद्रीय...
narendra modi

corona updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारनं नागरिकांना निर्बंध आणि मास्क मुक्त केलं. मात्र, देशाच्या अनेक भागांत अजुनही कोरोनाचा प्रदुर्भाव कायम आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन...
Kamala Harris Covid Positive after Taking Two Booster Doses

Kamala Harris Covid Positive : दोन बूस्टर डोस घेऊनसुद्धा कमला हॅरिस कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. अमेरिकेचे प्रेस सेक्रेटरी कस्टर्न ऍलन यांनी कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. कमला...