जगभरात कोरोनासह ओमिक्रॉनचे संकट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेस खूप झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. आफ्रिकन देशांमध्ये जरी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव मंदावला असला तरी, अमेरिका, ब्रिटनच्या देशांमध्ये ओमिक्रॉनने भयानक...