भारतातील आघाडीची मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आणि आयनॉक्स लीझर कंपनीने रविवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी सूचित केले की, ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या वाढत्या संख्येमुळे...