कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर करण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मास्कचा वापर न करणार्यांविरोधात स्थानिक प्रशासन तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. मात्र, आता रायगडकरांना मास्कपासून मुक्ती मिळाली...