Monday, May 23, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Crude oil

टॅग: crude oil

रशियन तेल खरेदी बंद करण्याचा अमेरिकेसह जी ७ देशांनी घेतला मोठा निर्णय

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. 70 दिवसांहून अधिक दिवस दोन्ही देशातील युद्ध सुरु आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता विकसित देशांची संघटना जी ७ ने रशियन कच्चे तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला...

Petrol-Diesel Price: 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटर महागले; जाणून घ्या आजचे दर

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून ते आतापर्यंत 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटरने महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज 3 एप्रिलला राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दरात 80 पैसे...
Russia Offers SWIFT Alternative to India for Ruble Payments

Russia Ukraine War: रशियाची ‘ही’ ऑफर भारताने स्वीकारली तर मिळून शकते स्वस्त तेल

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे निर्बंधांना सामान करत असलेल्या रशियाने भारताला आयत वस्तूंच्या व्यवहारासंबंधित एक ऑफर दिली आहे. भारत सरकार सध्या रशियाच्या या प्रस्तावावर विचार करत आहे. डॉलरमधील व्यवहार बंद झाल्यामुळे रशियाच्या केंद्रीय बँकने पेमेंटची एक सिस्टम...
Price of petrol & diesel in Delhi at Rs 98.61 per litre & Rs 89.87 per litre respectively today

Petrol-Diesel Price Today: तेलाचे दर आऊट ऑफ कंट्रोल; आजही पेट्रोल-डिझेल महागले

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ केली आहे. या आठवड्यात पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझलेचे दर ८० पैशांनी...
Petrol Diesel Prices Are Unchanged Today, Know Fuel Rates Of Your City

Petrol-Diesel Price Today: सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आजचे दर काय? जाणून घ्या

देशात सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. २२ मार्च आणि २३ मार्चला पेट्रोल-डिझेलचे दर ८०-८० पैशांनी वाढले. यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी साडेचार महिन्यांनंतर अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. १३७ दिवसांनंतर २२ मार्चला...
Petrol-Diesel Price Today petrol, diesel prices increased by more than 80 paise per litre

Petrol-Diesel Price Today: साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या प्रति लीटर दर

देशात बऱ्याच दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोल-डिझेलचे दर आता साडेचार महिन्यानंतर वाढले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे ८४ पैसे आणि ८३ पैशांनी प्रति लीटर वाढवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९५.४१ रुपये प्रति...

Russia Ukraine War : रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या इंधनाचे दर

रशिया आणि युक्रेनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत कच्च्या तेलाचे दर १११.५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचेले आहेत. काल गुरूवारी कच्च्या तेलाचे दर ११७ डॉलर प्रति...
Russia-Ukraine War crude oil price touches 100 dollar per barrel afte -september 2014 petrol diesel prices hike likely

Crude Oil Price: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट भारतात, २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीने...

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. कारण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. तसेच युक्रेनच्या सैन्याला शस्त्रे खाली ठेवून घरी जा, अन्यथा रक्तपात अटळ असा...
russia ukraine conflict increased concern crude oil may cross 100 dollar know what effect on india gold price crossed 50 thousand silver price hike

Russia-Ukraine Conflict: यूक्रेनमध्ये तणाव अन् परिणाम भारतात, पेट्रोल-डिझेल, सोन्यासोबतच सर्वसामान्यांच्या कोणत्या गोष्टी महागणार?

रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे भारतासह काही देशांची चिंता वाढत आहे. दोन्ही देश युद्धाच्या सीमेवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे जर या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ होणार आहे. यामुळे...
crude Oil surges to 7-year high above 90 dollar per barrel as Russia-Ukraine tensions rise

रशिया-यूक्रेन तणाव; ७ वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर पार; २०१४ नंतर उच्चांकी...

सध्या रशिया आणि यूक्रेनमधील तणाव हा वाढतानाच दिसत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर सात वर्षांत पहिल्यांदा ९० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. २०१४नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर...