Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Deputy cm | ajit pawar

टॅग: deputy cm | ajit pawar

Ajit Pawar criticized Raj Thackeray

कोरोनामुळे विकासकामांनां योग्य प्रमाणात निधी देता आला नाही : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पावर रविवारी सांगलीतील विकास कामांचा आढावा घेऊन उद्धाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी सांगलीतील विकास कामांची यादी सांगितली...
ajit pawar criticism of Raj Thackeray's agitation loss of state

कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही – अजित पवार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पोहोचणार का? याचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे राणा...

आमदारांना घरे देण्याबाबत गैरसमज निर्माण होत असल्यास निर्णय थांबवू- अजित पवार

आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरुन मिडियामध्ये विरोधात बातम्या आल्या मात्र आमदारांना मोफत घरे दिली जाणार नाहीत. ठरलेल्या किमतीत घरे दिली जाणार होती मात्र आता एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो...
chhatrapati sambhaji maharajs self respecting thought is the inspiration for the upliftment of maharashtra ajit pawar

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – अजित पवार

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त कृज्ञतापूर्वक...

मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन केलं आहे. तसेच इतर महापालिकेच्या योजनांचं उद्घाटन करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठा...
MINISTER ajit pawar said will make bill on obc reservation for upcoming elections with reservations

shiv jayanti 2022 : मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नावर अजित पवारांचा संताप, म्हणाले ‘आम्हाला आमच्या जातीचा...

राज्यात आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या शिवनेरी गडावर राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),...

चंद्रकांत पाटील फार मोठे माणूस, त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी बोलणे योग्य नाही – अजित...

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 10 मार्चला जाणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केलाय. चंद्रकांत पाटील हे फार मोठी व्यक्ती आहेत. त्या मोठ्या व्यक्तींबद्दल माझ्यासारख्या लहान व्यक्तींनी बोलणे योग्य नाही, असा...
deputy cheif minister ajit pawar reation on wine selling in super market in Maharashtra

‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; विरोधक लोकांमध्ये पसरवतायत गैरसमज’

महाविकास आघाडीच्या सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा...
Raigad fort and premises development work will be given priority - Ajit Pawar

रायगड किल्ला व परिसर विकासांच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार -अजित पवार

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा घेतला. यावेळी रायगड किल्ला आणि परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत, कामांची गुणवत्ता, दर्जा...