Monday, May 23, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Devendra Fadnavis

टॅग: Devendra Fadnavis

petrol diesel issue sanjay raut criticizes bjp union Government should first reimburse state's share of GST

केंद्रानं पहिले राज्याच्या वाट्याचा GST परतावा द्यावा, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरुन राऊतांची टीका

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. केंद्राकडून अबकारी करात घट करण्यात आल्यामुळे पेट्रोल ९ रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच आता राज्य सरकारांनाही दरात कपात करण्याचे आवाहन करण्यात...
cm uddhav thackeray make statewide tour after mumbai bkc meeting

“आधी किमती वाढवायच्या…”; पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवर मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता...
BJP announces 34 candidates for Goa polls including Deputy CM Manohar Ajgaonkar's seat who will contest from Margaon

कुठल्याही रामभक्ताला अडवणे चुकीचे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला होत असलेल्या विरोधामुळेच त्यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यावर नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता, अयोध्येला जाणार्‍या प्रत्येक रामभक्ताचे...
Maharashtra Gyanvapi Mosque VAT petrol diesel rajyasabha election Sambhajiraje CM Uddhav Thackeray Shivsena

Live Update : संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल मनसे नेते संदीप देशपांडे यांना दिलासा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला कायदा-सुव्यवस्थेबाबत भेट मुंबईत नाल्यांमधील गाळ...
Devendra Fadnavis has criticized the Mahavikas Aghadi government for killing the political reservation of OBC

महाविकास आघाडी सरकारनेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली – देवेंद्र फडणवीस

मध्य प्रदेश सरकाला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण नसावे, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी...
Devendra Fadnavis criticizes NCP

पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर आम्ही…

पुण्यातील भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांवर हात उचलल्याच्या प्रकणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप- प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या...
Eknath Khadse slams bjp and mns and appeal citizen what is going on in the state for the sake of entertainment

राज्यात भोंग्यांवरुन जे काही चाललंय ते मनोरंजन म्हणून पाहा, एकनाथ खडसेंचे वक्तव्य

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेकडून मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मशिदींवरील भोंगे काढावेत अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

राजशिष्टाचाराचा भंग करण्याची गरज नव्हती – फडणवीस

मीरा-भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी ‘धम्म सम्राट अशोक बुद्ध विहारा’च्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित करूनदेखील महापौरांनी अधिकारांचा गैरवापर करत स्वत:च्या मर्जीतील दोघा निमंत्रितांंची नावे प्रमुख पाहुण्यांच्या यादीत टाकली. हा राजशिष्टाचाराचा भंग आहे....
Maharashtra Gyanvapi Mosque VAT petrol diesel rajyasabha election Sambhajiraje CM Uddhav Thackeray Shivsena

Live Update : महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचे सोमवारी सायंकाळी मुंबई येथे निधन महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन महाविकास...
Union Home Minister Amit Shah to visit Maharashtra for upcoming election

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार महाराष्ट्र दौरा?, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखणार रणनिती

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान शाह यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला होता. आता...