कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने यंदाही सणांची मज्जा पूर्णपणे उधळून लावली आहे. यातच आज मकर संक्रांतीनिमित्त गंगा स्नानाला खूप महत्त्व असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्हा प्रशासनाने गंगेतील संक्रांती स्नान कार्यक्रमावर बंदी घातली आहे. हरिद्वारच्या हर...