मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील अबकारी कर ९.५ रुपये व डिझेलवरील ७ रुपये कमी करून जनतेला दिलासा दिल्याचे ढोल भाजपा नेते वाजवत आहेत. प्रत्यक्षात ही कर कपात आणि भाजपा नेते करत असलेले दावे...
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली असल्याची घोषणा केली आहे. पेट्रोल 9 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी कमी केले आहे. यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधनाच्या दरात आजपासून कपात केल्यामुळे...
मागील अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. याआधी यापूर्वी देशात 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान,...
मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि मुंबईसह इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी ८० पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत होती. मात्र, इंधन दरात स्थिरता जाणवून आली. आज...
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढल्यामुळे अन्न, पेय, दूध आणि इतर वस्तूंचे...
देशात गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक पदार्थ्यांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होतेय. अशात आता दुधाच्या दरात देखील पुन्हा मोठ होण्याची शक्यता आहे. वीज, आर्थिक खर्च आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल...
देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून ते आतापर्यंत 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपये प्रति लीटरने महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज 3 एप्रिलला राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दरात 80 पैसे...
महाराष्ट्रात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. गुजरातमधील इंधनाचे दर पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण गुजरातच्या पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या नागरिकांची...
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ केली आहे. या आठवड्यात पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझलेचे दर ८० पैशांनी...
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. चार दिवसांत पेट्रोल-डिझेल तिसऱ्यांदा महागले आहे. सलग दोन दिवसांच्या दरवाढीनंतर काल, गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांनी वाढ झाली आहे....