उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसार, दिल्लीसह विविध महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत....